A जुळव — BappaTutions
========================================

हा खेळ तुमच्या वर्गात वापरण्यासाठी मोकळा आहे — ऑनलाइन किंवा ऑफलाइन.

कसं वापरायचं
------------
1. ही zip फाइल unzip करा.
2. आतल्या index.html वर दोनदा क्लिक करा.
3. झालं. इंटरनेट नसलं तरी खेळ चालेल.

एकच अट
-------
खेळाच्या खाली BappaTutions चं नाव दिसतं. ते तसंच ठेवा — काढू नका,
झाकू नका, बदलू नका. बाकी सगळं तुमचं.

तुमच्या शिकवणीचे पैसे तुम्ही घ्या — या फाइल्स विकू नका. एवढंच.

अधिक खेळ आणि कोर्स: https://bappatutions.in
यूट्यूब: https://youtube.com/channel/UCUbCXxXfyntfnDv9JDyjPTQ

(letter-a-match)
