नंबर 1
Number 1
बाप्पासोबत 1 हा अंक ओळखा आणि लिहा.
आता खेळूया
👄 1 कसं म्हणायचं तोंडाकडे बघ आणि 1 — "One" — म्हणायला शिक. सोपं 1️⃣ नंबर 1 ओळखा बाप्पासोबत 1 हा अंक ओळखायला शिका. सोपं 👦 एक नाक, एक तोंड चेहऱ्यावर जे एकच आहे ते शोध. सोपं 🌸 फक्त एकच घे गुच्छातून फक्त 1 वस्तू उचल — एकच! मध्यम ✏️ 1 गिरव बोटानं 1 हा अंक गिरवायला शिका. मध्यम 🍃 एक कुठे आहे? दोन गट बघ — ज्यात फक्त 1 वस्तू आहे तो निवड. चॅम्पियन