👄 4 कसं म्हणायचं
👩🏫 शिक्षकांसाठी
हा खेळ तुमच्या शिकवणीत मोफत वापरा — ऑनलाइन किंवा ऑफलाइन. फक्त वरची BappaTutions पट्टी तशीच ठेवा.
शेअर केलेली लिंक थेट खेळ उघडते. इंटरनेट नसेल तरच डाउनलोड लागतं.
▶ अजून शिकायचंय?
हा खेळ नंबर 4 या धड्यावर आधारित आहे — तोच व्हिडिओ बाप्पासोबत बघा.