▶ यूट्यूब

यातले आठ तुम्हाला आधीच येतात. ते कुठे सरकलेत, एवढंच बघायचंय.

सुरुवात तुमच्याच शब्दांनी — bunk, proxy, senti, lafda, panga, bakra, timepass — आणि मुलांनी त्यांचं काय केलंय ते. मग फोनमधून आलेले. नऊ धडे, प्रत्येकी दहा शब्द, प्रत्येकाला एक चित्र आणि शेवटी पाच प्रश्न.

▶ यूट्यूब चॅनेल पालकांसाठी इंग्रजी मुलाला समजून घेताना