यूट्यूब

मुलांसोबत १० मिनिटं

हे खेळ मुलाने एकटं बसून खेळावेत असे नाहीत. तुम्ही शेजारी बसा, प्रश्न विचारा, आणि उत्तर बरोबर आलं की टाळी द्या. तेवढंच पुरेसं आहे.

एक छोटा क्रम

एकत्र व्हिडिओ बघा यूट्यूबवर ४–५ मिनिटांचा एक धडा. मुलाला मोठ्याने बोलायला सांगा.
मग खेळ खेळा त्याच धड्यावरचा खेळ. चुकलं तरी चालेल — वेळेचं दडपण नाही.
दिवसभर एकदा विचारा जेवताना "आज काय शिकलास?" — शिकलेलं तिथेच पक्कं होतं.

आजच करून बघा

आम्ही काय गोळा करत नाही

या साइटवर लॉगिन नाही, खातं नाही. तुमच्या मुलाचं नाव, वय किंवा फोटो आम्ही कधीच मागत नाही — कारण त्याची गरजच नाही.

▶ यूट्यूब चॅनेल